Pages

कुटुंब सर्वेक्षण

कुटुंब सर्वेक्षण software

                शिक्षकबंधू भगिनींसाठी आपल्याला आवश्यक असणारे कुटुंब सर्वेक्षण EXCEL SOFTWARE उपलब्ध करून देत आहोत.यामध्ये आपणास एकदाच माहिती भरावी लागते.दरवर्षी माहिती भरण्याची आवश्यकता नाही.फक्त जन्म झालेल्या व मृत व्यक्तींची माहिती UPDATE करावी.बाकी गोषवारे आपोआप तयार होते.वापरण्यास अत्यंत सुलभ. सर्व प्रकारचे गोषवारे आपोआप तयार होतात.डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर click करा .

कुटुंब सर्वेक्षण software 

       ज्या शिक्षक बांधवाना सर्व माहिती न भरता आकडेमोड करायची आहे त्यांनी खालील software वापरावे .

कुटुंब सर्वेक्षण -1

एकवट

             आपण जर वरील software मध्ये माहिती तयार केली तरशाळेतील सर्व शिक्षकांची एकवट करण्यासाठी तसेच केंद्राची एकवट करण्यासाठी ही software उपलब्ध आहे. ते खालील लिंक वरून डाऊनलोड करावे .
धन्यवाद !!!

कुटुंब सर्वेक्षण एकवट software

12 comments: