Pages

वेळापत्रक

वेळापत्रक

       मा.संचालक डॉ.सुनील मगर साहेब यांच्या दिनांक ०५/१०/२०१७ च्या पत्रान्वये सर्व इयत्तानुसार सर्व विषयांचे वेळापत्रक आपणास उपलब्ध करून देताना अत्यंत आनंद होत आहे.सदर वेळापत्रक मा.मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा परिषद सातारा यांच्या परिपत्रकाचा अभ्यास करून तयार करण्यात आले आहे.त्यात आपणास बदल करवयाचा असल्यास आपण सोबत दिलेल्या EXCEL FILE डाऊनलोड करून त्यात बदल करू शकता .आपण त्याचा लाभ घ्यावा ही विनंती.
धन्यवाद !!!

मा.संचालक डॉ.सुनील मगर साहेब याचे परिपत्रक 

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा यांचे वेळापत्रकासंबंधी परिपत्रक 

वेळापत्रक PDF FILE

सर्व जिल्ह्यांसाठी PDF File




No comments:

Post a Comment