Pages

परिपाठ





                      परिपाठातून शाळेची सुंदरता व शिस्तबध्दता लक्षात येते. विदयार्थ्यांच्या जीवनात हळूहळू अमूलाग्र बदल घडतो  भविष्यात संस्कार व मुल्य यांची शिदोरी आदर्श परिपाठाने विद्यार्थ्यांना मिळते. हा नाविण्यपूर्ण कसा करता येईल यादृष्टीने पुढील प्रकारचे नियोजन शाळास्तरावर करून अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
                     आपल्या खंडाळा तालुक्यातील प्रत्येक शाळेतील रोजच्या परिपाठाचा क्रम खालीलप्रमाणे असेल.खंडाळा तालुक्यातील शिक्षक गीतमंच पथकाने गायलेल्या प्रार्थना , श्लोक , भजने, समूहगीते डाऊनलोड करण्यासाठी गीताच्या नावावर क्लिक करा.व परिपाठाचा आनंद घ्या.
धन्यवाद !!!




अ.क्र.
वार
प्रतिज्ञा
श्लोक
प्रार्थना
स्फूर्तीगीत
भजन
1
सोमवार
2
मंगळवार
3
बुधवार
हिंदी
4
गुरूवार
हिंदी

5
शुक्रवार
इंग्रजी
6
शनिवार
इंग्रजी

1 comment:

  1. खूपच सुंदर परिपाठ नियोजन आणि सर्व प्रार्थना, स्पुर्तीगीते,भजने fantastic, fabulous .

    ReplyDelete