Pages

शिष्यवृत्ती २०२२

 शिष्यवृत्ती २०२२ 

                पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी सन २०२२ या परीक्षेच्या संभाव्य  उत्तर पत्रिका आपणासाठी उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या कडून प्राप्त होणाऱ्या  उत्तर पत्रिकेत व या उत्तर पत्रिकेत थोडीफार तफावत असू शकते.

               खालील लिंक वर क्लिक करून उत्तर पत्रिका डाऊनलोड करू शकता.

              धन्यवाद  !!!


पेपर १ - मराठी व गणित 

पेपर २ - इंग्रजी व बुद्धिमत्ता 

No comments:

Post a Comment