¤ अनुधावन ¤
वर्षाच्या शेवटी उपक्रमाचे फलित तपासण्यासाठी खालील प्रमाणे अनुधावन घेण्यात यावे.
1) शिक्षकांनी सर्व विदयार्थ्यांच्या कौटूंबिक,आर्थिक व सामाजिक माहितीची नोंद ठेवलेली आहे व प्रवेशपात्र विदयार्थी 100 टक्के दाखल केले आहेत. (1)
2) शालेय इमारत सुस्थितीत असून पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध आहेत. (1)
3) प्रत्येक वर्गखोलीत कचराकुंडी व शालेय परिसरात कचरापेटी उपलब्ध असून दररोज शालेय परिसराची सफाई केली जाते
4) सांडपाण्याचा निचरा व घनकच-याचे व्यवस्थापन आरोग्यदायक पध्दतीने केलेले आहे. (1)
5) शाळेत शौचालय उपलब्ध असून त्याचा नियमित वापर केला जातो. (1)
6) पिण्याच्या स्वच्छ व निर्जंतूक पाण्याची कायमस्वरूपी सोय असून पाणी साठविण्यासाठी शाळेत टाकी उपलब्ध आहे. (1)
7) शाळेत वॅाटर प्यूरीफायर उपलब्ध असून वापरात आहे. (1)
8) किचनशेड सुस्थितीत असून स्वच्छता तसेच धान्य व धान्यादी माल व्यवस्थितरित्या ठेवलेला आहे. (1)
9) शाळेत Handwash Station उपलब्ध असून मुले त्याचा नियमितपणे वापर करतात. (1)
10) सुविचार,सुवचने लिहीलेली असून वार्ताफलक दररोज अदययावत केला जातो. (1)
11)दररोज 100 टक्के उपस्थिती ठेवण्यात आलेली आहे. (1)
12) सर्व वर्गखेाल्यांमध्ये विषयनिहाय अध्ययन कोपरे तयार केलेले असून त्यामध्ये
अनुरूप चित्रे,आलेख,नकाशे,प्रतिकृती,तक्ते व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. (1)
13) ज्ञानरचनावादावर आधारीत अध्ययन अध्यापन ,वर्ग सजावट , शैक्षणिक साहित्याची निमिर्ती केली आहे. (1)
14)यशवंत प्रयोगशाळेत इयत्तानिहाय आवश्यक प्रयोगसाहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून त्याचा अध्यापनात वापर केला जातो. (1)
15)ग्रंथालयात विदयार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी संदर्भ ग्रंथ उपलब्ध असून त्याचा नियमित वापर व
देवघेव रजिस्टर ठेवलेले आहे. (1)
16) वर्तमानपत्रे व नियतकालिके शाळेत नियमितपणे उपलब्ध करून दिली जातात व वि'द्यार्थी वाचन करतात. (1)
17) नियोजनानुसार संगीतमय परिपाठाची अंमलबजावणी होत आहे. (1)
18)निर्वर्ग अध्यापन केले असून अपेक्षित प्रगती झाली आहे. (1)
19)सर्व विदयार्थी त्या त्या इयत्तेच्या पातळीनुसार समजपूर्वक वाचन करीत आहेत. (1)
20)सर्व विदयार्थी त्या त्या इयत्तेच्या पातळीनुसार अनुलेखन व श्रुतलेखन करीत आहेत. (1)
21)सर्व विदयार्थी त्या त्या इयत्तेच्या पातळीनुसार संख्यांचे वाचन व लेखन करत आहेत. (1)
22)किमान 90 टक्के विदयार्थी त्या त्या इयत्तेच्या पातळीनुसार संख्यावरील मुलभूत गणिती क्रिया करत आहेत (बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार) (1)
23) किमान 90 टक्के विदयार्थी आवडीने अवांतर वाचन केलेले प्रसंग,संवाद गोष्टी स्वतःच्या शब्दात सांगतात. (1)
24) शाळास्तरावर प्रश्नमंजूषा,ज्ञानकुंभसारखे सामान्य ज्ञानावर आधारीत उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. (1)
25)विदयार्थ्यांनी केलेल्या लेखनावर आधारीत हस्तलिखित तयार केलेले आहे.(1)
26)गणित, इंग्रजी व विज्ञान अध्यापनात संबंधीत साहित्यपेटीचा वापर केला जातो. (1)
27)शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शन/विज्ञान जत्रा आयोजित केलेली असून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतलेला आहे. (1)
28) Easy English या पुस्तकाचा प्रभाविपणे वापर करून विदयार्थ्यांची अपेक्षित प्रगती साधली आहे. (1)
29)सर्व विदयार्थी परिसर भेटीत पाहिलेल्या ठिकाणांचे/भूभागांचे व भौगोलिक घटनांचे वर्णन स्वतःच्या शब्दात करत आहेत किंवा क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करीत आहेत. (1)
30)कवायत प्रकारांसाठी / इनडोअर खेळासाठी साहित्य उपलब्ध आहे (उदा.ढोल, पडघम,झंाज,कॅरम,चेस इ.) (1)
31)सर्व विदयार्थी इयत्तेनुसार नियमितपणे कवायत,संचलन,योग,प्राणायाम सुर्यनमस्कार इ.ची प्रात्यक्षिके करून दाखवित आहेत. (1)
32)संगणक उपलब्ध असून संगणकाचा अध्यापनात वापर तसेच विदयार्थी संगणकाची हाताळणी करतात. (1)
33)डिजिटल क्लासरूम उपलब्ध असून विदयार्थी इ-लर्निंग करतात. (1)
34)शालेय आवारात फुलझाडे व परसबाग तयार केलेली असून भाजीपाला पिकवून शालेय पोषण आहारात वापरला जातो. (1)
35)शाळेतील प्रत्येक वर्गखोलीत आरसा,कंगवा व नेलकटर उपलब्ध असून वापरात आहे. (1)
36)शालेय/सहशालेय उपक्रमांमध्ये स्थानिक ग्रामस्थांचा/तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग घेतलेलाआहे. (1)
37)सर्व धर्मातील सण,उत्सव,समारंभांचा परिचय मुलांना करूनदिलेला आहे. (1)
38)शाळास्तरावर लेझीमपथक,झांजपथक,गीतमंच पथक स्थापन केले आहे. (1)
39)प्रतिवर्ष वृक्षलागवड करून झाडे जतन केलेली आहेत. (1)
40)शाळापातळीवर वर्गनिहाय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन केले जाते (1)
41)शाळाव्यवस्थापन समितीची दरमहा सभा होते व सभेचे इतिवृत्त ठेवले आहे.(1)
42)शैक्षणिक उठावातून शाळेच्या विविध गरजा भागविण्यासाठी समाजाकडून रोख,वस्तूरूपाने व श्रमदानाने मदत घेतली जात आहे. (1)
43)सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या नोंदी अदययावत ठेवल्या आहेत. (1)
44)शालेय अभिलेखे व दप्तर अदययावत आहे. (1)
45)स्पर्धा परिक्षा विदयार्थी सहभाग अणि यशस्विता. (1)
46)क्रिडा स्पर्धा सहभागी व यशस्वी विदयार्थी. (1)
47)क्रिडा प्रबोधिनी निवड झालेले विदयार्थी (1)
48)व्यक्तिमत्व विकास स्पर्धेमध्ये सहभागी व यशस्वी विदयार्थी
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळेस मिळालेली श्रेणी-
(अ-3 गुण, ब-2 गुण,क-1 गुण, ड-0 गुण)
धन्यवाद !!!

No comments:
Post a Comment