Pages

१ ली दाखल

इयत्ता १ लीत दाखल करायचा नमुना

                  प्रतिवर्षी आत्ता पहिलीमध्ये विद्यार्थी दाखल केले जात.त्यासाठी दाखल नमुना अर्ज पालकांकडून भरून घेतला जातो.त्यासाठी सोपे Excel मध्ये माहिती भरल्यानंतर आपोआप नमुना अर्ज तयार होतो असे software आपणास उपलब्ध करून देत आहे.त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा .

धन्यवाद !!

Software मिळवण्यासाठी खालील लिंक वर click करा.

१ ली दाखल करायचा नमुना 

3 comments:

  1. सर नमस्ते
    इयत्ता १ ली मध्ये एक विद्यार्थी ऑनलाईन दाखल केला आहे परंतू त्याला कॅन्सल करायचे आहे ते कसे करावे कृपया सांगा

    ReplyDelete