शालेय बाल नवचेतना
भस्त्रिका प्राणायामः-
हळूवारपणे सुखासन सोडून वज्रासनात बसून घेऊयात सर्वांचे डोळे पूर्णपणे बंद
हात मांडीवर आकाशाच्या दिशेने उघडे
पाठीचा मणका सरळ ताठ
मान सरळ समोर
भस्त्रिकेसाठी तयार- बंद मुठी खांदयाच्या समोर दंड आणि कोपर बरगडयांना चिकटलेले.
एक साधारण श्वास घ्या - सोडा
जोशपूर्ण भस्त्रिका सुरू करूयात
(In -1, In -2 ....ते In – 14, In – 15)
विश्राम – तळहात मांडीवर आकाशाच्या दिशेने उघडे (10 सेकंद)
भस्त्रिकेच्या दुस-या राऊंडसाठी तयार - बंद मुठी खांदयाच्या समोर दंड अणि कोपर बरगडयांना चिकटलेले.
एक साधारण श्वास घ्या - सोडा
एक खेाल श्वास घ्या - सोडा

हळूवारपणे वज्रासन सोडून सुखासनात बसून घेऊयात
हात मांडीवर आकाशाच्या दिशेने उघडे
पाठीचा मणका सरळ ताठ
ॐ कार :-
एक साधारण श्वास घ्या - सोडा
एक सखोल श्वास घ्या - सोडा
ॐ च्या उच्चारासाठी एक खेाल श्वास घ्या.
ॐ
ॐ
ॐ
रामध्यान :-
रामध्यान सुरू करूयात.
मोठा “ राम ” - 1 मिनिट
मध्यम “ राम ” - 1 मिनिट
जलद “ राम ” - 30 सेकंद
मोठा “ राम ” - 15 सेकंद
विश्राम - संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे देऊयात.
4.ध्यान :-
(ध्यान – 5 मिनिटे)
हळूवारपणे आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप होत डोळयासमोर हात ठेवून डोळे उघडून घेऊयात.
धन्यवाद !!!

No comments:
Post a Comment