जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर
आपल्या सर्वांना १५ जून पासून दाखले द्यावे लागणार आहेत. या साठी सॉफ्टवेअर तयार केले आहे.यात शाळेत दाखल करायचा नमुना ही तयार होतो तसेच पद्धतीने तयार केलेले दाखले आणि बोनाफाइड सर्टिफिकेट आपण प्रिंट करू शकाल असे सुलभ, युजरफ्रेंडली सॉफ्टवेअर मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये तयार केले आहे. याचा आपणास निश्चित उपयोग होईल.

सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
जनरल रजिस्टर ( मराठी अंक ) दाखल्यावरील अंक मराठीत हवे असल्यास.
जनरल रजिस्टर ( इंग्रजी अंक ) दाखल्यावरील अंक इंग्रजीत हवे असल्यास.
आपल्या प्रतिक्रिया मला मार्गदर्शक ठरत आहेत.
धन्यवाद..!!
-पंकज रासकर
९४२१२०९६१३
| सातारा
excel तक्त्यामुळे काम खूप सोपे झाले सर .पुन्हा एकदा धन्यवाद
ReplyDeleteखूप छान , रासकर सर धन्यवाद
ReplyDeleteखूप छान , सर धन्यवाद
ReplyDelete