Pages

माझे गणित

माझे  गणित 

शिक्षक बंधू आणि भगिनींनो ,
         गणित हा विषय तसा सगळ्यांचा नावडता.पण तो जमू लागला तर खूप आनंद देऊन जातो .आपण आता ज्ञानरचनावाद आणि इतर खूप गोष्टी वापरून विद्यार्थ्यांना गणितीय घटक खूप रंजकपणे विद्यार्थ्यांना समजवून देत आहोत.पण त्या घटकाचा सराव घेत असताना आणि आपणास गणिताचा एखादा घटक घेतल्यावर सरावासाठी उदाहरणे देताना खूप विचार करावा लागतो.व त्यात वेळ ही खूप जातो.या समस्येवर मी एक उपाय शोधण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.आपणा सर्वांना एका click वर अनेक उदाहरणे मिळाली तर.
          असाच मी एक प्रयत्न केला आहे. यात आपणाला बेरीज- हातच्याची व बिन हातच्याची ,बजाबाकी-हातच्याची व बिन हातच्याची ,गुणाकार , भागाकार , शाब्दिक उदाहरणे , मापन , परिमिती क्षेत्रफळ अशी विविध  असंख्य उदाहरणे आपोआप तयार होतात.ते आपण नक्की पहा  तुम्हाल ते नक्की आवडेल.
धन्यवाद !!!

दोन अंकी संख्यांची उदाहरणे ...दुसरीसाठी 

तीन अंकी संख्यांची उदाहरणे ...तिसरीसाठी

चार अंकी संख्यांची उदाहरणे ...चौथीव पुढील वर्गांसाठी ...

to be continued.....

9 comments:

  1. अतिशय सुंदर
    खूप छान

    ReplyDelete
  2. sirji Great Work

    ReplyDelete
  3. वाह अप्रतिम! मला विद्यार्थ्यांना सराव होण्यासाठी जे पाहिजे होत त्यापेक्षा छान साहित्य मिळालं ...खूप खूप धन्यवाद पंकजजी

    ReplyDelete
  4. लवकरच 3 अंकी व 4 अंकी मिळतील

    ReplyDelete