जाती व जात संवर्ग
आपल्याला शाळेमध्ये विद्यार्थी दाखल करत असताना जर विद्यार्थी दुसर्या जिल्ह्यातील किंवा राज्या बाहेरील असतील तर त्यांची जात व त्यासाठी टे कोणत्या जात संवार्गामध्ये येतात याची माहिती घेताना खूप अडचणी येतात .त्यासाठी आपणास खालील लिंक वर विविध जाती व जात संवर्ग यांची माहिती मिळेल.
धन्यवाद !!!
No comments:
Post a Comment