प्रज्ञाशोध परीक्षा सन २०२५-२६
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्ताने खंडाळा तालुका पंचायत समितीच्या वतीने इयत्ता तिसरी व सहावी प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली.
ही परीक्षा नऊ केंद्रातील एकूण 18 सेंटरवर घेण्यात आली.
या सरावाचा अंतिम निकाल व केंद्र निहाय निकाल आपण खालील पीडीएफ मध्ये पाहू शकता .
पेपर तपासणी नियोजन केंद्रावरच तिसरी व सहावी वर्गशिक्षकांच्या मदतीने बनवण्याच्या सूचना आधीच देण्यात आलेल्या होत्या. त्याप्रमाणे वर्गशिक्षकांच्या व तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने निकाल बनविण्यात आलेला आहे. ( त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत. )
केंद्र निहाय यादी खालील प्रमाणे :- ( यादी डाऊनलोड करण्यासाठी केंद्रा समोरील इयत्तेच्या नावावर क्लिक करा )
प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता तिसरी व सहावी 2025-26 , यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान देणारे आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी मा. अनिल वाघमारे साहेब , गट शिक्षणाधिकारी मा. गजानन आडे साहेब , प्रभारी गट शिक्षणाधिकारी मा. माने मॅडम , विस्तार अधिकारी उर्मिला पवार मॅडम व हणमंत धायगुडे साहेब सर्व केंद्र प्रमुख , सर्व केंद्रांवरील केंद्र संचालक , पर्यवेक्षक व परीक्षक , तंत्रस्नेही शिक्षक तसेच तिसरी व सहावी या वर्गाना मार्गदर्शन करनारे सर्व वर्गशिक्षक व सर्व विद्यार्थी यांचे मन:पूर्वक आभार व अभिनंदन !!!
धन्यवाद !!!
No comments:
Post a Comment