Pages

शालेय बालनवचेतना

                                                              शालेय बाल नवचेतना
 
    भस्त्रिका प्राणायामः-
हळूवारपणे सुखासन सोडून वज्रासनात बसून घेऊयात सर्वांचे डोळे पूर्णपणे बंद
हात मांडीवर आकाशाच्या दिशेने उघडे
पाठीचा मणका सरळ ताठ
    मान सरळ समोर
    भस्त्रिकेसाठी तयार- बंद मुठी खांदयाच्या समोर दंड आणि कोपर बरगडयांना चिकटलेले.
    एक साधारण श्वास घ्या - सोडा
जोशपूर्ण भस्त्रिका सुरू करूयात
         (In -1, In -2 ....ते In – 14, In – 15)
     विश्राम – तळहात मांडीवर आकाशाच्या दिशेने उघडे (10 सेकंद)
    भस्त्रिकेच्या दुस-या राऊंडसाठी तयार - बंद मुठी खांदयाच्या समोर दंड अणि कोपर बरगडयांना चिकटलेले.
एक साधारण श्वास घ्या - सोडा
    एक खेाल श्वास घ्या - सोडा
जोशपूर्ण भस्त्रिका सुरू करूयात
         (In -1, In -2 ....ते In – 14, In – 15)
    विश्राम – तळहात मांडीवर आकाशाच्या दिशेने उघडे (10 सेकंद)
    भस्त्रिकेच्या दुस-या राऊंडसाठी तयार - बंद मुठी खांदयाच्या समोर दंड अणि कोपर बरगडयांना चिकटलेले.
एक साधारण श्वास घ्या - सोडा
    एक खेाल श्वास घ्या - सोडा
जोशपूर्ण भस्त्रिका सुरू करूयात
         (In -1, In -2 ....ते In – 14, In – 15)
    विश्राम – तळहात मांडीवर आकाशाच्या दिशेने उघडे (10 सेकंद)
                  हळूवारपणे वज्रासन सोडून सुखासनात बसून घेऊयात
हात मांडीवर आकाशाच्या दिशेने उघडे
पाठीचा मणका सरळ ताठ

    ॐ कार :-
     एक साधारण श्वास घ्या - सोडा
 एक सखोल श्वास घ्या - सोडा
च्या उच्चारासाठी एक खेाल श्वास घ्या.
         ॐ
        ॐ
          ॐ

 
    रामध्यान :-
 रामध्यान सुरू करूयात.
                     मोठा “ राम ”      -  1 मिनिट
                        मध्यम “ राम ”      - 1 मिनिट
                   जलद  “ राम ”      - 30 सेकंद
                   मोठा “ राम ”       - 15 सेकंद
             विश्राम - संपूर्ण लक्ष आपल्या श्वासाकडे देऊयात.

 4.ध्यान :-
         (ध्यान – 5 मिनिटे)
 हळूवारपणे आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप होत डोळयासमोर हात ठेवून डोळे उघडून घेऊयात.

धन्यवाद !!!

No comments:

Post a Comment