Pages

विशेष शनिवार


¤ विशेष शनिवार ¤
( दप्तराविना शाळा उपक्रम – (प्रत्येक आठवडयाचा शनिवार)
1)    योगासने / सूर्यनमस्कार
2)    अवांतर वाचन /प्रकट वाचन तास
3)    आनंदाचे डोही नोंदवही–(लेखक, पुस्तकातील आशय लेखन इ. इ.5 ते 7 साठी)


अ.क्र.
महिना
पहिला शनिवार        क्षेत्र भेट
दुसरा शनिवार  उपक्रम
तिसरा शनिवार बालसभा/वक्तृत्व प्रबोधीनी/निबंध/ योगासने
चौथा शनिवार क्रिडा स्पर्धा व योगासने
1
जून
प्रवेशोत्सव

1)प्रश्नमंजूषा व सामान्यज्ञान 2)पुस्तक परीचय.
3) मुलाखत.    4)चित्रफित ,शैक्ष.चित्रपट,
5)भूमिकाअभिनय           6) समुहगान, 7)मातीच्या वस्तू निर्मिती. 8)लोकनृत्य
गृहभेटी
गृहभेटी
2
जूलै
वृक्षलागवड
पालखी सोहळा
गृहभेट
3
ऑगस्ट
ओढा/नदी/धरण/तलाव/ शेततळे
लोकमान्य टिळक,क्रांतीदिन, स्वातंत्र्यदिन,क्रां.नाना पाटील
शाळाबाहय मुलांचा शोध
4
सप्टेंबर
स्थानिक कलाकार
गाडगेबाबा,आमचा गणपती.
गृहभेट
5
ऑक्टोबर
कंपनी व इतर व्यवसाय भेट
म.गांधी ,माझी दिवाळी,स्वच्छ शाळा.
रस्सीखेच
6
नोव्हेंबर
शेतपरीसर/सेंद्रिय शेती/मुक्त गोठा
यशवंतराव चव्हाण, बालदिन, संविधान दिन.
कबडडी
7
डिसेंबर
पोष्ट/बँक/ग्राम पंचायत/तलाठी कार्यालय
डॉ.आंबेडकर,संत गाडगेबाबा
लंगडी
8
जानेवारी
सा.फुले स्मारक/बाजार भेट
ज्ञानज्योती सा.फुले,महात्मा गांधी
खो-खेा
9
फेब्रुवारी
ऐतिहासिक स्थळांना भेटी
विज्ञान दिन,छ.शिवाजी महाराज जयंती
धावणे
10
मार्च
बालआनंद मेळावा
महिला दिन, किशोरी मेळावा
लांबउडी-उंचऊडी
 
 
टिप – प्रत्येक शनिवारी वेळेच्या उपलब्धतेनुसार शाळेच्या आवारातील वनस्पती,रोपे   नवीन लावणे/ काळजी घेणे इ. विषयी उपक्रम राबविणे.

 

No comments:

Post a Comment