तिसरी प्रज्ञाशोध परीक्षा २०२५
निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा व pdf डाउनलोड करा .
अहिरे केंद्र खंडाळा केंद्र खेड बु केंद्र लोणंद केंद्र
अंदोरी केंद्र लोणी केंद्र शिरवळ केंद्र नायगाव केंद्र विंग केंद्र
खालील लिंक वर क्लिक करा आपल्या विद्यार्थ्याची मार्क पहा .
केंद्र :- अहिरे केंद्र :- खंडाळा केंद्र :- खेड बुद्रुक केंद्र :- लोणंद
केंद्र :- अंदोरी केंद्र :- लोणी केंद्र :- शिरवळ केंद्र :- नायगाव केंद्र :- विंग
🏆🚩🏆🚩🏆🚩🏆
खालील लिंक वर क्लिक करा व मेरीट लिस्ट पहा .
खंडाळा तालुका प्रज्ञाशोध परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मार्गदर्शन व आर्थिक पाठबळ देणारे खंडाळा तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री अनिल वाघमारे साहेब , या उपक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करणारे खंडाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री गजानन आडे साहेब , उपक्रमासाठी सहकार्य करणारे अधिकारी श्री राजीव जाधव , केंद्र प्रमुख श्रीम.साबळे मॅडम,श्री ढालपे साहेब,श्री साळुंखे साहेब, सर्व केंद्र संचालक व सर्व पर्यवेक्षक व निकाल तपासणीसाठी सहकार्य करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी व इयत्ता तिसरीला घडविणाऱ्या खंडाळा तालुक्यातील सर्व शिक्षक याचे मन:पूर्वक अभिनंदन व आभार !!!
धन्यवाद !!!
No comments:
Post a Comment