Pages

निपुण महाराष्ट्र

 निपुण महाराष्ट्र 

        निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थी सर्वेक्षण करणे करिता Excel File आपणास उपलब्ध करून देत आहोत.आपणा सर्वाना एकूण सात वेळा विद्यार्थी चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नोंद करायची आहे.हे कार्य आपले सुलभ व्हावे या करिता फाईल उपलब्ध करून दिलेली आहे.त्याचा आपण लाभ घ्यावा.

file मध्ये ६० विद्यार्थ्यांची नोंद करू शकता. विद्यार्थी कमी असतील तर नको असलेल्या row या hide कराव्यात.

 खालील लिंक वर क्लिक करून file डाउनलोड करू शकता.

निपुण महाराष्ट्र मराठी वाचन लेखन 

निपुण महाराष्ट्र गणित संख्याज्ञान 

निपुण महाराष्ट्र गणित संख्यांवरील क्रिया


धन्यवाद !!!

1 comment: