Pages

पायाभूत गुणनोंद तक्ते -2018-19

पायाभूत तक्ते - २०१८-१९
   
                          पायाभूत गुणनोंद तक्ते


शिक्षक बंधू भगिनीनो,
                  आपल्यासाठी सन २०१८-१९  साठीचे पायाभूत चाचणीचे गुणतक्ते उपलब्ध करून देत आहोत. सदर तक्ते फक्त शालेय माहिती संकलनासाठी तयार केले आहेत.ते वरिष्ठ पातळीवर कोठेही जमा करावयाचे नाहीत.सदर गुणतक्ते EXCEL  या FORMAT मध्ये असून आपण ते सहज Edit करू शकता. सर्व विद्यार्थ्यांची गुणांची  बेरीज आपोआप होते . टक्केवारी आपोआप होते तसेच श्रेणीही आपोआप तयार होते .सोबत PDF फाईल्स हि देण्यात आल्या आहेत.सदर FILE डाऊनलोड करण्यासाठी खालील LINK वर CLICK करा.


PDF FILES या ZIP FILES या FORMAT मध्ये  डाऊनलोड होतील त्या वर RIGHT CLICK करून EXTRACT HERE करून त्या FILES  करून वापर करावा .

9 comments:

  1. खूप छान सर, राज्यातील शिक्षकांना खूप उपयोगी साहित्य आहे व ते वापरात आहेत

    ReplyDelete
  2. आपले मनापासून आभार
    आपण निःस्वार्थ भावनेने करत असलेल्या कार्याला सलाम

    ReplyDelete
  3. Thank u गुरुवर्य.

    ReplyDelete
  4. Thanks for xls sheets.
    Keep it up.

    ReplyDelete
  5. sundar Thanks for xls sheets.
    Keep it up.

    ReplyDelete