Pages

इयत्ता पहिली

 इयत्ता पहिली 

इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याकरिता , त्यांना अक्षरांची व स्वरांची ओळख करून देण्याकरिता काही वाचन कार्ड आपणास उपलब्ध करून देत आहे .त्यांचा उपयोग करून आपल्या विद्यार्थ्यांचा वाचन विकास करावा .

धन्यवाद !!!

मराठी वाचन कार्ड भाग १        

मराठी वाचन कार्ड भाग २ 

( भाग १ मधील वाचन कार्ड च्या मागे भाग २ मधील त्याच क्रमांकाचे पान घ्यावे )

मुळाक्षरे video डाऊनलोड करण्यासाठी शब्दांवर क्लीक करा 

आ ई अ न स        क म ळ ब द      प फ ण  घ र     अक्षरे १ 

लवकरच गणित व इंग्रजी विषयाची कार्ड उपलब्ध करून दिली जातील.

5 comments: