Pages

MDM वाटप

 तांदूळ व धान्यादी माल वाटप सॉफ्टवेअर 

               सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शालेय पोषण आहार योजने अंतर्गत तांदूळ व धन्यादी मालाचे विद्यार्थ्यांना वाटप केले जात आहे.याच्या नोंदी ठेवण्याचे काम सुलभ करण्यासाठी आपणास हे सॉफ्टवेअर  उपलब्ध करून देत आहोत . याचा नक्की लाभ घ्यावा . आपल्या प्रतिक्रिया ब्लॉग वर द्याव्यात .

धन्यवाद !!!

सॉफ्टवेअर  डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर click करा .


तांदूळ व धान्यादि माल वाटप सॉफ्टवेअर 2021-22

 तांदूळ व धान्यादी माल वाटप सॉफ्टवेअर 2020-21

न्युट्रीटिव्ह स्लाईस वाटप रजिस्टर साठी खालील लिंक वर क्लीक करा 

न्युट्रीटिव्ह स्लाईस वाटप रजिस्टर 



5 comments: