Pages

गरुडझेप संकल्पना

Pages

स्तर निश्चिती- व NAS

शाळा स्तर निश्चिती व NAS

           सन २०१९ -20  या वर्षा साठी प्रथम स्तर निश्चिती व NAS धरतीवर आधारित पायाभूत व इतर परीक्षा घेण्यात येणार आहेत.सदर स्तर निश्चिती पुणे विभागातील शाळांसाठी करण्यासाठी काही EXCEL व PDF Files आपणास उपलब्ध करून देत आहोत.त्याचा आपण लाभ घ्यावा हि नम्र विनंती.विविध जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था यांनीही प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत त्यांचेही आभार !!!
         NAS मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांचे नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहोत.
        आपणास हव्या असणाऱ्या Excel Files व माहितीपर PDF Files डाऊनलोड करण्यासाठी त्या file च्या नावावर क्लिक करा .
        धन्यवाद !!!

* अध्ययन स्तर Files :-

वर्ग स्तर व शाळा स्तर Excel Files

वर्ग स्तर व शाळा स्तर सूचना पत्र

*   वर्ग स्तर PDF File

शाळा स्तर PDF File

केंद्र / तालुका / जिल्हा / विभाग स्तर एकत्रीकरण सूचना पत्र

केंद्र / तालुका / जिल्हा / विभाग स्तर एकत्रीकरण Excel File

 *  केंद्र / तालुका / जिल्हा / विभाग स्तर एकत्रीकरण PDF File

 अध्ययन स्तर  परीक्षा नियोजन माहिती पत्रक 

*  अध्ययन स्तर नमुना प्रश्न संच :-         ३    ४ 

* NAS धरतीवर आधारित Files :-

 NAS - संकलन वर्गस्तर व शाळास्तर EXCEL FILE       

NAS धरतीवर आधारित परीक्षा नियोजन माहिती पत्रक 

NAS प्रश्नसंच इयत्ता तिसरी

NAS प्रश्नसंच इयत्ता पाचवी 

NAS प्रश्नसंच इयत्ता आठवी 

5 comments: