संकलित गुणनोंद तक्ते सत्र १
शिक्षक बंधू भगिनीनो,
आपल्यासाठी सन २०१७ - १८ साठीचे संकलित चाचणी क्रमांक १ चे गुणतक्ते उपलब्ध करून देत आहोत. सदर तक्ते फक्त शालेय माहिती संकलनासाठी तयार केले आहेत.ते वरिष्ठ पातळीवर कोठेही जमा करावयाचे नाहीत.सदर गुणतक्ते EXCEL या FORMAT मध्ये असून आपण ते सहज Edit करू शकता. सर्व विद्यार्थ्यांची गुणांची बेरीज आपोआप होते . टक्केवारी आपोआप होते तसेच श्रेणीही आपोआप तयार होते .शेरा ही आपोआप तयार होतो.सोबत PDF फाईल्स हि देण्यात आल्या आहेत.सदर FILE डाऊनलोड करण्यासाठी खालील LINK वर CLICK करा.
सर्व विषयांचे गुणदान तक्ते ( Excel & PDF ) व एकवट फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत.
धन्यवाद !!!
सर्व excel Formats डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर click करा.
भाषा विषय गुणनोंद तक्ते -1 ली ते ८ वी
गणित विषय गुणनोंद तक्ते - १ ली ते ८ वी
इंग्रजी विषय गुणनोंद तक्ते -3 री ते ८ वी
विज्ञान विषय गुणनोंद तक्ते -६ वी ते ८ वी
सर्व PDF Formats डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर click करा.
मराठी विषय सर्व इयत्ता
गणित विषय सर्व इयत्ता
इंग्रजी विषय सर्व इयत्ता
विज्ञान विषय सर्व इयत्ता
एकवट फॉर्म सर्व विषय व सर्व इयत्ता-Excel File - NEW-NEW-NEW - उपस्तिथी नुसार
एकवट फॉर्म सर्व विषय व सर्व इयत्ता-Excel File - NEW-NEW-NEW - पटा नुसार
एकवट फॉर्म सर्व विषय व सर्व इयत्ता-PDF File - NEW-NEW-NEW
केंद्र एकवट फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर click करा.
एकवट फॉर्म सर्व विषय व सर्व इयत्ता-Excel File - उपस्तिथी नुसार
एकवट फॉर्म सर्व विषय व सर्व इयत्ता-Excel File - पटा नुसार

This comment has been removed by the author.
ReplyDeleteआपण तयार केलेले हे मूल्यमापन तक्ते अतिशय अभ्यासपूर्ण आहे.मूलभूत क्षमता व इयत्तेच्या क्षमतेच्या गुणांची बेरीज करतांना जी दमछाक होणार होती ती वाचली..
ReplyDeleteSir download hot nahi takte asen tr pathvta
DeleteGood job Sir. It's very useful.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteपहिल्या वर्गाच्या भाषा विषयाच्या मुलभूत क्षमता व इयताच्या क्षमताची बेरीज वेगवेगळी दिसत नाही कृपया वर्ग 1 ला भाषा विषय तक्ता update करावा.
ReplyDeleteसर्वांचे खूप खूप आभार
Deleteवर्ग 1 च्या मूलभूत व इयत्ताच्या क्षमातांबाबत संधिग्धता असल्याने त्या ठिकाणी बेरीज दिसत नाही
आता सर्वांसाठी केंद्राची एकवट फॉर्म तयार आहेत.त्याचा उपयोग करावा.
ReplyDeleteपंकज सर .
ReplyDeleteउत्कृष्ट कार्य