PMP_MDM_2024
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण आहार योजना 2024
शासनाने नव्याने बदल केलेल्या आहार योजनेनुसार आकडेमोड करण्याकरिता नविन software आपणासाठी घेऊन आलो आहोत.आपण त्याचा लाभ घ्यावा. व आपले काम सोपे करावे.
खालील लिंक वरून software डाऊनलोड करू शकता.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण आहार योजना इयत्ता 1 ते 5 साठी
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण आहार योजना इयत्ता 6 ते 8 साठी
अपडेटेड software साठी श्री.पंकज रासकर सर 9421209613 यांच्याशी संपर्क साधा .
खूप खूप धन्यवाद !!!
सातारा जिल्हा माहे ऑक्टोबर २०२४ व नोव्हेंबर २०२४ चे प्रमाण Excel Sheet डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जुनी शालेय पोषण आहार software डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा. ( २०२३-२४ )
शालेय पोषण आहार 1 ते ५ मसाला + मिरची पावडर
शालेय पोषण आहार ६ ते ८ मसाला + मिरची पावडर
शालेय पोषण आहार सातारा जिल्ह्यासाठी
शालेय पोषण आहार सातारा जिल्ह्यासाठी
Sir प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण आहार योजना इयत्ता 1 ते 5 साठी नवीन फॉरमॅट सप्टेंबर पासून change झालेला आहे please upadate करा ना
ReplyDelete