शालेय पोषण आहार
शालेय पोषण आहाराची दोन प्रकारची EXCEL SOFTWERS खालील लिंक वर click करून DOWNLOAD करून घ्यावीत.
धन्यवाद !!!
शालेय पोषण आहाराची दोन प्रकारची EXCEL SOFTWERS खालील लिंक वर click करून DOWNLOAD करून घ्यावीत.
धन्यवाद !!!
सातारा जिल्ह्यासाठी खालील सॉफ्टवेअर वापरावेत.
काही जिल्ह्यांमध्ये मसाला व मिरची पावडर दोन्ही घटक वापरले जातात त्यांच्यासाठी खालील software ची लिंक देत आहे.त्यावर click करा .
शालेय पोषण आहार -१ ते ५ साठी - मिरची पावडर + मसाला
शालेय पोषण आहार -६ ते ८ साठी - मिरची पावडर + मसाला
शालेय पोषण आहार -६ ते ८ साठी - मिरची पावडर + मसाला
_____________________________________________________________________________
सातारा जिल्ह्यासाठी खालील सॉफ्टवेअर वापरावेत.
काही जिल्ह्यांमध्ये मसाला व मिरची पावडर दोन्ही घटक वापरले जातात त्यांच्यासाठी खालील software ची लिंक देत आहे.त्यावर click करा .
शालेय पोषण आहार -१ ते ५ साठी - मिरची पावडर + मसाला
शालेय पोषण आहार -६ ते ८ साठी - मिरची पावडर + मसाला
शालेय पोषण आहार -६ ते ८ साठी - मिरची पावडर + मसाला
पाच पाणी अहवाल :- शालेय पोषण आहार धान्यादी मालाचा मासिक वार्षिक अहवाल NEW_2022-23
शालेय पोषण आहार केंद्र एकवट सर्व धान्यादी नमुना
शालेय पोषण आहार केंद्र एकवट १ ते ५ साठी
शालेय पोषण आहार केंद्र एकवट ६ ते ८ साठी
कोरोना संकटामुळे शाळांना साहित्य वाटप करायचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यासाठी आवश्यक असे EXCEL सोफ्टवेअर आपणासाठी तयार केले आहे त्याचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यावा ही विनंती.
शालेय पोषण आहार नोंदवही मुखपृष्ठ
शालेय पोषण आहार वाटप रजिस्टर
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
MDM App डाऊनलोड करण्यासाठी येथे click करा .--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सन २०१८-१९ साठी सुधारित दर पत्रक
शालेय पोषण आहार excel format खूपच छान सर धन्यवाद
ReplyDeletegood job
ReplyDeleteI HAVE AGAIN DOWNLOADED THE SOFWARES. IT WORKS SO NICELY . MANY THANKS PANKAJ SIR.
ReplyDeleteखूपच छान आहे दादा आपले softwere मी गेली दोन वर्षे झाले वापरतोय, आणि अनुभव म्हणाल तर खूप खूप आणि खूपच सुबक सुटसुटीत आणि आकर्षक विशेष म्हणजे वापरायला सोप्प आहे.
ReplyDeleteThanks to all
ReplyDeleteDownload करताना प्रॉब्लेम येतच नाही आणि आला तर मला call करा .
ReplyDeleteखूप छान बनवले आहे वार्षिक ताळा एका क्लिक वर तयार झाला , आपले काम खूप छान आहे आपल्याला मनापासून धन्यवाद
ReplyDeleteहरेश पाटील अमळनेर
ReplyDeleteखूपच छान सर
Sir shahari bhagache sudharit darpatrak pathava sir
ReplyDeleteMenu ani dararojche praman e. g. Oil,salt,pulses,mustard seed he gr asel tar email ID var pathava
SIR PASSWORD FOR UNPROTECTED MDM FILE
ReplyDelete९४२२०५४९३३
ReplyDeleteNice sirji
ReplyDeleteजबरदस्त दादा.....नेहमीप्रमाणेच
ReplyDeleteवा क्या बात है सरजी प्रश्नपेढ्या टाका भर आता सर्वच विषयांच्या
ReplyDeleteYOUR MDM SOFTWARE IS REALLY SUPERB.WHAT CAN I SAY? IT'S AN AMAZING THING
ReplyDeleteमी 1 वर्षांपासून MDM सॉफ्टवेअर वापरीत आहे अगदी सोप्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद
ReplyDeleteमी मागील दोन वर्षापासून हा APP वापरत आहे. आत्तापर्यंत कुठलाही प्रोब्लेम आला नाही. पंकज सरांचे हार्दिक आभार.
ReplyDeleteपंकज सर, खूप छान कार्य. खूप खूप धन्यवाद सर
ReplyDeleteमी मागील दोन वर्षांपासून MDM सॉफ्टवेअर वापरीत आहे.अगदी सोप्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद. खूपच सहकार्य लाभत आहे. धन्यवाद सर
ReplyDeleteReply
tanks a lot sir
ReplyDeleteशालेय पोषण आहार excel format खूपच छान सर धन्यवाद Sachin Patil Kolhapur Radhanagari
ReplyDeleteमला वाटतेय शापोआ मधील दरात बदल झालेला असावा २.१७ वरुन २.३५ प्रति विद्यार्थी.....
ReplyDeleteसाहेब mdm app मोबाइलला काम करत नाही ,मार्गदर्शन हवे
ReplyDeleteपोषण आहार एक्सेल शीत अतिशय उत्तम आहे
ReplyDeleteVery very nice sir
ReplyDeleteथँक्स सरजी, पासवर्ड सांगा
ReplyDeleteसरजी हे सॉफ्टवेअर मोबाईल मध्ये open होत नाही प्रोटेकट आहे edit होत नाही काय करावे pl मार्गदर्शन करावे 9284697990
ReplyDeleteमनपूर्वक आभार
ReplyDeleteसर जबरदस्त सॉफ्टवेअर
ReplyDeleteमी 5वर्षापासून वापरत आहे
खूप खूप आभारी आहे.🙏
पासवर्ड देता आला तर बघा🙏
Very nice sir😊😊
ReplyDeleteखूप छान आहे सॉफ्टवेअर 🙏🏻🙏🏻
ReplyDeleteखूपच छान सॉफ्टवेअर आहे सरजी
ReplyDeleteला जवाब .निशब्द.
ReplyDeleteसर नवीन मेन्यू software कधी तयार करणार आहे
ReplyDeleteसर software चा Password दिला तर बर होईल मेनू बदल करावया्चा आहे
ReplyDeleteNEW MENU UPDATE DYAVE
ReplyDeleteकृपया नविन मेनू प्रमाणे अपडेट करावे ही विनंती
ReplyDelete