Pages

गरुडझेप संकल्पना

Pages

CCE-2024-25

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन 2024-25 


                                             आपण दरवर्षी  विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण सर्वंकष  मूल्यमापन आकारिक च्या विविध साधन तंत्रांनी करत आलेलो आहोत.हे काम सोप्या पद्धतीने व्हावे  .त्यासाठी आपणास software उपलब्ध करून देत आहे.यात आपण आपल्या वर्गाची नोंदवही तयार करू शकता तसेच विद्यार्थांसाठी प्रगती पुस्तक ही तयार करू शकता . 
                                     तरी आपण याचा लाभ घ्यावा .धन्यवाद !!!

            सदर file वरील content व्यवस्थित दिसण्यासाठी तसेच माहिती google input मध्येच भरायची आहे त्या बरोबर Kokila हा font डाऊनलोड करून घ्यावा.सदर font डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा. सदर font डाउनलोड केल्यानंतर install करून घ्यावा.
                                                 Kokila Font 

खालील लिंक वर क्लिक करा व software डाऊनलोड करा.

प्रथम सत्र व द्वितीय सत्र साठी एकत्रित आकारिक व संकलित गुणांवर ( 100 पैकी ) आधारित निकाल बनवला आहे त्यांच्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


इयत्ता पाचवी व आठवीसाठी निकालपत्रक व गुणपत्रक यासाठी software उपलब्ध केले आहे.

खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता.खालील शब्दांवर क्लिक करा.



18 comments:

  1. ग्रेट वर्क सर

    ReplyDelete
  2. Replies
    1. mobile मध्ये file डाऊनलोड केल्यावर आपण डाउनलोड मधून file open करण्याचा प्रयत्न करता त्यामुळे file ओपन होत नाही , तर file मोबाईल मधील file manager मधून ओपन करावी म्हणजे file ओपन होईल.

      Delete
    2. Great work. Very useful. Thanks very much.

      Delete
    3. 2022-2023 vrshasathi kadhi year software

      Delete
  3. sir Great work but what is the password to unprotected the file.

    ReplyDelete
  4. पंकज सर , गुणपत्रकापासू पोषण आहारापर्यंत आपण सर्वच नोंदी साॅफ्टवेअरच्या मदतीने अधिकाधिक सुलभ करुन देत आहात ....आपले खूप खूप आभार .

    ReplyDelete
  5. Nice work... Pankaj Sirji... Keep it up 🙏🌺👍

    ReplyDelete
  6. पंकज सर आपण ग्रेट मार्गदर्शक आहात धन्यवाद

    ReplyDelete