Pages

गरुडझेप संकल्पना

Pages

वार्षिक निकाल पत्रके

वार्षिक निकाल पत्रके

              सर्व शिक्षक बंधू भगिनींसाठी उपयुक्त वार्षिक निकाल पत्रके आपल्याला उपलब्ध करून देताना खूप आनंद होत आहे.आपण दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सदर file वरील content व्यवस्थित दिसण्यासाठी Kokila हा font डाऊनलोड करून घ्यावा.सदर font डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा. सदर font डाउनलोड केल्यानंतर install करून घ्यावा.
                                   Kokila Font 

सदर software डाऊनलोड करण्यासाठी खालील LINK वर CLICK करा.( 2023-24 च्या प्रथम व द्वितीय सत्रासाठी हे वापरा) विद्यार्थी निकाल पत्रकासह शाळेच्या निकाल पत्रकासाठी खाली click करा .


  
एखाद्या शाळेत जास्त तुकड्या असतील तर प्रत्येक तुकडीसाठी वरील सॉफ्टवेअर वापरावे व सर्व तुकड्यांची एकवट करण्यासाठी खालील सॉफ्टवेअर वापरावे .

तुकड्यांची एकवट सॉफ्टवेअर

वरील माहितीच्या PDF हव्या असतील तर खालील लिंक वर क्लिक करा.





25 comments:

  1. sir khup chaan .
    Khanesumari
    Teriz patrak
    galati sthagiti paripatrak asel tar khup chaan hoil

    ReplyDelete
  2. खुप छान सर

    ReplyDelete
  3. शालेय पोषण आहार नमूना अतिशय उपयूक्त केला आहे ,धन्यवाद सर

    ReplyDelete
  4. खूपच छान काम सर.

    ReplyDelete
  5. खूपच छान काम सर. सर्व शिक्षकांना अतिशय उपयुक्त ब्लॉग आहे.

    ReplyDelete
  6. छान काम स. सर्व शिक्षकांना अतिशय उपयुक्त।

    ReplyDelete
  7. खूप छान सर्वांना उपयोगी असे काम धन्यवाद सर

    ReplyDelete
  8. खूपच छान आणि उपयुक्त

    ReplyDelete
  9. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  10. पंकज सर खूप सुंदर सॉफ्टवेर बनवता। ग्रेट वर्क

    ReplyDelete
  11. मा.श्री.रासकर सर खूप छान काम शुभेच्छा
    From-श्री.किरवे सर

    ReplyDelete
    Replies
    1. Excellent work sir..
      Manoj Choure Z.P.Aurangabad

      Delete
  12. प्रथम सत्र निकलपत्रक इ 7वी pdf file ओपन होत नाही, काय करावे

    ReplyDelete