इंग्रजी विकास
आधुनिकीकरणाच्या आजच्या युगात केवळ आपली मातृभाषा येऊन चालणार नाही. आज जग झपाटयाने बदलत आहे यासाठी राष्ट्रीय विकास व सामाजिक विकासासाठी जगातील ज्ञानाची दालने आपल्यासाठी मिळविण्याकरीता एक तरी Globle Language शिकणे अनिवार्य आहे. करीता महाराष्ट्र राज्यात सन-2000 पासून सर्वच प्राथमिक शाळांमध्ये इ.1 लीपासूनच इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. इंग्रजी केवळ विषय म्हणून न शिकता ती भाषा म्हणून शिकली तर अधिक परिणामकारक यश आपल्याला मिळेल. याकरिता खंडाळा विकास गटात प्राथमिक शिक्षणामध्ये अभ्यासक्रमासोबतच काही उपक्रम राबविण्याचे ठरले.
¤ Easy English म्हणून विकसित केलेल्या पुस्तिकेचा प्रभावी वापर करणे.
¤ शाळास्तरावर इयत्तानिहाय Word Bank
¤ रोज इयत्तानिहाय किमान 5 शब्दांचे अर्थ,वाकयात उपयोग,शब्दांची रूपे संबंधित
माहिती करून देणे.
¤ सुचना व छोटी छोटी वाक्ये मुलांसोबत शिक्षकांनी दररोज बोलत राहणे.
¤ इंग्रजीचा तास केवळ इंग्रजीतूनच घेणे.
¤ इयत्तानिहाय शब्दकोशाच्या वापराविषयी मार्गदर्शन व सराव.
¤ एक दिवस परिपाठ इंग्रजीतून घेणे.
¤ इंग्रजी विषयात संगणक/मोबाईल अॅापचा वापर करणे.
¤ हस्ताक्षर स्पर्धा
¤ चित्रवर्णन
¤ इंग्रजी खेळ (कथाकथन ,संभाषण )
¤ इंग्रजी विषय शिक्षकांचे उदबोधन करणे

धन्यवाद !!!
yachaya pdf astil tr pathva
ReplyDelete