माझे मूल माझी जबाबदारी
सातारा जिल्हा परिषदेच्या "माझे मूल - माझी जबाबदारी " या उपक्रमाची अंमलबजावणी करणे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याची जवाबदारी आहे.शिक्षक म्हणून जवाबदारी पार पाडत असताना माहितीचे संकलन करण्यासाठी एक format असावा असा विचार करून शिक्षकाचे काम सोपे व्हावे फक्त हा हेतू लक्षात घेऊन एक format तयार केला आहे.यातच माहिती भरावी असा कोणताही शासकीय आदेश नाही.आपणास आवश्यकता भासल्यास आपण सदर format मध्ये माहिती भरून आपले काम सोपे करावे.
Very good
ReplyDelete