District Achievement Surve (DAS)
DAS आवश्यक Excel Files आपणास उपलब्ध करून देत आहोत त्याचा लाभ घ्यावा .
DAS- वर्गस्तर व शाळा स्तर EXCEL File
DAS- वर्गस्तर व शाळा स्तरसूचनापत्र
DAS- वर्गस्तर PDF File
DAS- शाळा स्तर PDF File
DAS- केंद्रस्तर / तालुका स्तर /जिल्हा स्तर / विभाग स्तर EXCEL File
DAS- सूचनापत्र केंद्रस्तर / तालुका स्तर /जिल्हा स्तर / विभाग स्तर
DAS- एकवट केंद्रस्तर / तालुका स्तर /जिल्हा स्तर / विभाग स्तर PDF File
District Achievement Surve (DAS) ही परीक्षा पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी घेण्यात येणार असून सातारा जिल्ह्यासाठी सर्व व्यवस्थापनासाठी इयत्ता ३ री ते १० पर्यंत तर पुणे विभागातील इतर जिल्यातील ( पुणे,सांगली,सोलापूर,कोल्हापूर) फक्त जिल्हा परिषद व्यवस्थापनासाठी इयत्ता ३ री ते ८ वी पर्यंत घेण्यात येणार आहे.सातारा जिल्ह्यातील इयत्ता ९ वी व १० वी साठी सूचना - मराठी माध्यमासाठी ५ विषयांची ( मराठी,गणित,विज्ञान,सा,शास्त्रे,व इंग्रजी) अशी एकूण ७५ गुणांची परीक्षा होणार आहे,तर इतर माध्यमांसाठी ४ विषयांची ( गणित,विज्ञान,सा,शास्त्रे,व इंग्रजी) अशी एकूण ६० गुणांची परीक्षा होणार आहे.
DAS आवश्यक Excel Files आपणास उपलब्ध करून देत आहोत त्याचा लाभ घ्यावा .
DAS- वर्गस्तर व शाळा स्तर EXCEL File
DAS- वर्गस्तर व शाळा स्तरसूचनापत्र
DAS- वर्गस्तर PDF File
DAS- शाळा स्तर PDF File
DAS- केंद्रस्तर / तालुका स्तर /जिल्हा स्तर / विभाग स्तर EXCEL File
DAS- सूचनापत्र केंद्रस्तर / तालुका स्तर /जिल्हा स्तर / विभाग स्तर
DAS- एकवट केंद्रस्तर / तालुका स्तर /जिल्हा स्तर / विभाग स्तर PDF File
No comments:
Post a Comment