Pages

MDM_शा.पो.आ.

शालेय पोषण आहार

    शालेय पोषण आहाराची दोन प्रकारची EXCEL SOFTWERS खालील लिंक वर click करून DOWNLOAD करून घ्यावीत.

धन्यवाद !!!




सातारा जिल्ह्यासाठी खालील सॉफ्टवेअर वापरावेत.



काही जिल्ह्यांमध्ये मसाला व मिरची पावडर दोन्ही घटक वापरले जातात त्यांच्यासाठी खालील software ची लिंक देत आहे.त्यावर click करा .



_____________________________________________________________________________


सातारा जिल्ह्यासाठी खालील सॉफ्टवेअर वापरावेत.



काही जिल्ह्यांमध्ये मसाला व मिरची पावडर दोन्ही घटक वापरले जातात त्यांच्यासाठी खालील software ची लिंक देत आहे.त्यावर click करा .




पाच पाणी अहवाल :-  शालेय पोषण आहार धान्यादी मालाचा मासिक वार्षिक अहवाल  NEW_2022-23

शालेय पोषण आहार केंद्र एकवट सर्व  धान्यादी नमुना  

शालेय पोषण आहार केंद्र एकवट १ ते ५ साठी 

शालेय पोषण आहार केंद्र एकवट ६ ते ८ साठी    

कोरोना संकटामुळे शाळांना साहित्य वाटप करायचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यासाठी आवश्यक असे EXCEL सोफ्टवेअर आपणासाठी तयार केले आहे त्याचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यावा ही विनंती.

शालेय पोषण आहार वाटप रजिस्टर 

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
MDM App डाऊनलोड करण्यासाठी येथे click करा .
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सन २०१८-१९ साठी सुधारित दर पत्रक 


32 comments:

  1. शालेय पोषण आहार excel format खूपच छान सर धन्यवाद

    ReplyDelete
  2. I HAVE AGAIN DOWNLOADED THE SOFWARES. IT WORKS SO NICELY . MANY THANKS PANKAJ SIR.

    ReplyDelete
  3. खूपच छान आहे दादा आपले softwere मी गेली दोन वर्षे झाले वापरतोय, आणि अनुभव म्हणाल तर खूप खूप आणि खूपच सुबक सुटसुटीत आणि आकर्षक विशेष म्हणजे वापरायला सोप्प आहे.

    ReplyDelete
  4. Download करताना प्रॉब्लेम येतच नाही आणि आला तर मला call करा .

    ReplyDelete
  5. खूप छान बनवले आहे वार्षिक ताळा एका क्लिक वर तयार झाला , आपले काम खूप छान आहे आपल्याला मनापासून धन्यवाद

    ReplyDelete
  6. हरेश पाटील अमळनेर
    खूपच छान सर

    ReplyDelete
  7. Sir shahari bhagache sudharit darpatrak pathava sir
    Menu ani dararojche praman e. g. Oil,salt,pulses,mustard seed he gr asel tar email ID var pathava

    ReplyDelete
  8. SIR PASSWORD FOR UNPROTECTED MDM FILE

    ReplyDelete
  9. ९४२२०५४९३३

    ReplyDelete
  10. जबरदस्त दादा.....नेहमीप्रमाणेच

    ReplyDelete
  11. वा क्या बात है सरजी प्रश्नपेढ्या टाका भर आता सर्वच विषयांच्या

    ReplyDelete
  12. YOUR MDM SOFTWARE IS REALLY SUPERB.WHAT CAN I SAY? IT'S AN AMAZING THING

    ReplyDelete
  13. मी 1 वर्षांपासून MDM सॉफ्टवेअर वापरीत आहे अगदी सोप्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  14. मी मागील दोन वर्षापासून हा APP वापरत आहे. आत्तापर्यंत कुठलाही प्रोब्लेम आला नाही. पंकज सरांचे हार्दिक आभार.

    ReplyDelete
  15. पंकज सर, खूप छान कार्य. खूप खूप धन्यवाद सर

    ReplyDelete
  16. मी मागील दोन वर्षांपासून MDM सॉफ्टवेअर वापरीत आहे.अगदी सोप्या स्वरूपात उपलब्ध करून दिल्या बद्दल धन्यवाद. खूपच सहकार्य लाभत आहे. धन्यवाद सर

    Reply

    ReplyDelete
  17. शालेय पोषण आहार excel format खूपच छान सर धन्यवाद Sachin Patil Kolhapur Radhanagari

    ReplyDelete
  18. मला वाटतेय शापोआ मधील दरात बदल झालेला असावा २.१७ वरुन २.३५ प्रति विद्यार्थी.....

    ReplyDelete
  19. साहेब mdm app मोबाइलला काम करत नाही ,मार्गदर्शन हवे

    ReplyDelete
  20. पोषण आहार एक्सेल शीत अतिशय उत्तम आहे

    ReplyDelete
  21. थँक्स सरजी, पासवर्ड सांगा

    ReplyDelete
  22. सरजी हे सॉफ्टवेअर मोबाईल मध्ये open होत नाही प्रोटेकट आहे edit होत नाही काय करावे pl मार्गदर्शन करावे 9284697990

    ReplyDelete
  23. मनपूर्वक आभार

    ReplyDelete
  24. सर जबरदस्त सॉफ्टवेअर
    मी 5वर्षापासून वापरत आहे
    खूप खूप आभारी आहे.🙏
    पासवर्ड देता आला तर बघा🙏

    ReplyDelete
  25. खूप छान आहे सॉफ्टवेअर 🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  26. खूपच छान सॉफ्टवेअर आहे सरजी

    ReplyDelete